Lokshahir Annabhau Sathe Study Center,Solapur

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र,सोलापूर

अध्यासन केंद्राविषयी

  • वंचित, दलित आणि मागासवर्गीय समुदायांमध्ये शिक्षण, सामाजिक न्याय आणि सांस्कृतिक जागृतीसाठी कार्यक्रम राबविणे.
  • साहित्यिक चर्चा, संगोष्ठी, प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे समाजात जागृती निर्माण करणे. अधिक वाचा >>>

उद्देश

  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचार, साहित्य आणि समाजप्रबोधनाचा वारसा जपणे, प्रसारित करणे आणि त्यांच्या मूल्यांवर आधारित समतोल व प्रगत समाज निर्माण करणे.
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेला अनुसरून समतामूलक समाज निर्मितीसाठी प्रयत्नशील राहणे. अधिक वाचा >>>

अध्यासन केंद्राची कार्ये

  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक योगदानाचा सखोल अभ्यास करणे.

  • विद्यार्थी, संशोधक आणि समाजप्रबोधन कार्यकर्त्यांना अण्णाभाऊच्या विचारांशी जोडणे.
    अधिक वाचा >>>
Scroll to Top