कादंबऱ्यांवर आधारित चित्रपट
- १. वैजयंता : वैजयंता १९६१, संस्था : रेखा फिल्म्स, दिग्दर्शक : गजानन जागीरदार, गीतकार ग. दि. माडगूळकर, संगीतकार : वसंत पवार, पटकथा-संवाद व्यंकटेश माडगूळकर
- २. आवडी : टिळा लाविते मी रक्ताचा (१९६९), संस्था : चित्र ज्योत, दिग्दर्शक : वसंत पेंटर, गीतकार जगदीश खेबुडकर,संगीतकार : राम कदम, पटकथा-संवाद जगदीश खेबुडकर
- ३. माकडीचा माळ : डोंगराची मैना (१९६९), संस्था : विलास चित्र, दिग्दर्शक: अनंत माने, गीतकार जगदीश खेबुडकर,संगीतकार : राम कदम, पटकथा-संवाद शंकर पाटील
- ४. चिखलातील कमळ मुरळी मल्हारी रायाची (१९६१),संस्था : रसिक चित्र, दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी, गीतकार : जगदीश खेबुडकर, संगीतकार प्रभाकर जोग, पटकथा-संवाद : दिनकर पाटील
- ५. वारणेचा वाघ : वारणेचा वाघ १९७०, संस्था : नवदीप चित्र, दिग्दर्शक: वसंत पेंटर, गीतकार जगदीश खेबुडकर,संगीतकार : राम कदम, पटकथा-संवाद : जगदीश
- ६. अलगूज : अशी ही साताऱ्याची तन्हा (१९७४), संस्था : श्रीपाद चित्र, दिग्दर्शक मुरलीधर कापडी, गीतकार:ग.दि.माडगुळकर, संगीतकार : विश्वनाथ मोरे, पटकथा-संवाद : मधुकर पाठक
- ७. फकिरा : फकिरा (१९६२),संस्था : चित्रनिकेतन, दिग्दर्शक: कुमार चंद्रशेखर, गीतकार : ग.दि.माडगुळकर, संगीतकार: राम वढावकर, पटकथा-संवाद: के.ए. अब्बास, अण्णाभाऊ साठे