Lokshahir Annabhau Sathe Study Center,Solapur

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र,सोलापूर

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे रशियन भाषेत झालेले अनुवाद

अनुवाद अनुवादकाचे नाव /अनुवादित
१. गुलाम
ए. साशिन, १९५५ मॉस्को, द वॉटर ट्री या भारतीय लघुकथांच्या संग्रहात समाविष्ट
२. बरबाद्या कंजारी
ता रेको, १९५८, ताश्र्केत मॉडर्न इंडियन शॉर्ट स्टोरी संग्रहात समाविष्ट
३. हिरा 
यू. मास्लव १९६९ मॉस्को शॉर्ट स्टोरीज बाय इंडियन रायटर्स, या संग्रहात समाविष्ट
४. सुलतान 
इ. बरीसन १९५१ ताश्केंत मस्टार ऑफ द इस्ट या नियतकालिकात प्रसिद्ध
५. स्मशानातील सोनं 
गोल्ड ऑफ द डेड, एन. क्रास्नजेम्बस्कया १९६५, मॉस्को, स्टार ऑफ द इस्ट, या नियतकालिकात प्रसिद्ध
कादंबरी :१. वारणेच्या खोऱ्यात
इन द वारना प्लेन - १९६९
कादंबरी :२. चित्रा
ए. अनुच्किन तिमफ्येव, १९५९, मॉस्को
कन्नड व पोलिश भाषांतून प्रसिद्ध
कादंबरी :३. फकिरा
हिंदी व पंजाबी भाषेतून अनुवादित
कविता:स्तालिनग्राडचा पोवाडा
काही कविता पोएम्स ऑफ लेनिन या संग्रहात समाविष्ट, १९६०, मॉस्को
Scroll to Top