अण्णाभाऊ साठे साहित्यसंमेलने
कॉ. गोविंद पानसरे यांनी प्रवर्तित केलेली अण्णाभाऊ साठे साहित्यसंमेलने कोल्हापूरच्या श्रमिक प्रतिष्ठानने आयोजित केली.
- १. कोल्हापूर : ३०, ३१ मे २००८, संमेलनाध्यक्ष : अर्जुन डांगळे
- २. अहमदनगर : २१, २२ मे २०१०, संमेलनाध्यक्ष : राजन गवस
- ३. नागपूर : ७, ८ मे २०१९, संमेलनाध्यक्ष दीनानाथ मनोहर
- ४. नागपूर : २५, २६ ऑगस्ट २०१२, संमेलनाध्यक्ष : एकनाथ आव्हाड
- ५. नाशिक : ४, ५ जानेवारी २०१४, संमेलनाध्यक्ष : रावसाहेब कसबे
- ६. सावंतवाडी : १७, १८ जानेवारी २०१५, संमेलनाध्यक्ष : सतीश काळसेकर
- ७. बार्शी : २५, २६ डिसेंबर २०१५, संमेलनाध्यक्ष : उत्तम कांबळे
- ८. बेळगाव : १६, १७ डिसेंबर २०१७, संमेलनाध्यक्ष : माया पंडित
- ९. अमरावतीः ९, १० मार्च २०१९, संमेलनाध्यक्ष : यशवंत मनोहर
- १०. धुळे : १३, १४ जुलै २०१९, संमेलनाध्यक्ष : सुखदेव थोरात