नावे |
नावे |
नावे |
१. कऱ्हाडे सदा : अण्णा भाऊंचे कथाविश्व,
प्रगत साहित्यसंस्था, मुंबई, १९७० |
२. साठे दिनकर सहदेव
हे सूर अलगुजाचे (चरित्र) विद्यार्थी प्रकाशन, पुणे, १९७७ |
३. साठे शंकर भाऊ : माझा भाऊ अण्णा भाऊ साठे,
चरित्र, सुगावा प्रकाशन, पुणे, १९८० |
४.
गुरव बाबूराव : अण्णा भाऊ साठे
समाजविचार आणि साहित्यविवेचन, लोकवाङ्मय संग्रह, मुंबई, १९९१
|
५. डांगळे अर्जुन (संपा.): लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
निवडक वाङ्मय, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९९१
|
६. कुंभार नागोराव (संपा.) शाहीर अण्णा भाऊ साठे, प्रबोधन प्रकाशन, लातूर, १९९३
|
७. जाधव किशोर : निळ्या आभाळातील लाल तारा कॉग्रेड अण्णा भाऊ साठे : साहित्य आणि राजकारण क्रांतिसिंह नाना पाटील अकादमी, पुणे, १९९५
|
८. गायकवाड, आसाराम (संपा.): लोकशाहीर तथा लोकलेखक अण्णा भाऊ साठे संदर्भग्रंथ, झेप प्रकाशन, नाशिक, १९९ |
९. दत्तात्रेय पाटील : अण्णा भाऊ साठेंचे शाहीरी वाङ्मय, पंचगंगा प्रकाशन, कोल्हापूर, २०००
|
१०. कोरडे बजरंग : अण्णा भाऊ साठे, साहित्य अकादमी, नवी दिल्ली, २००१
|
११. नानासाहेब कठाळे : अण्णा भाऊ साठेः जीवन आणि साहित्य, अण्णा भाऊ साठे प्रकाशन मंच, नागपूर २००१
|
१२. माधव पोतदार : शाहीर अमर, अण्णा अनुबंध प्रकाशन, पुणे, २००४
|
१३. सकटे मच्छिंद्र : अण्णा भाऊ साठे एक सत्यशोधक, प्रज्ञा प्रकाशन, कोल्हापूर (२००५) |
१४. भालसिंग वैशाली : फकिरा एक आकलन, २००६
|
१५. प्रमोद गारोडे : अण्णा भाऊ साठेंचे कादंबरीविश्व, कमल प्रकाशन, अंबरनाथ, जि.ठाणे, २००६ |
१६. शैलेंद्र त्रिभुवन : साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे, पायल पब्लिकेशन, पुणे, २००६
|
१७. सावरकर सुभाष : जनसारस्वत अण्णा भाऊ साठे (चरित्र), २००७
|
१८. शिवाजी जवळगेकर जननायक अण्णा भाऊ साठे : साहित्यभूषण, अण्णा भाऊ साठे कला अकादेमी केंद्र, लातूर २००८
० |
१९. विठ्ठल भंडारे : अण्णा भाऊ साठे व समाजपरिवर्तन, अस्मिता प्रकाशन, नागपूर २००८ |
२०. सदा कहऱ्हाडे : अण्णा भाऊ साठे व्यक्तित्व व कृतित्व, लोकसाहित्य प्रकाशन, औरंगाबाद २००९
|
२१. कांबळे बळीराम व इतर (संपा.) कॉम्रेड अण्णा भाऊ साठे : एक चिंतन, चिन्मय प्रकाशन औरंगाबाद, २०१०
|
२२. रणधीर शिंदे (संपा.) : अण्णा भाऊ साठे साहित्यसमीक्षा, श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर, २०१०
|
२३. दिगंबर घंटेवाड : मराठी साहित्यातील सूर्य, प्रबोधन प्रकाशन, नांदेड, २०१०
|
२४. माधव गादेकर : अण्णा भाऊ साठे : साहित्य मूल्यमापन, साद
प्रकाशन, औरंगाबाद, २०११
|
२५. मिलिंद कांबळे, राजीव यशवंते: अण्णा भाऊ साठे : साहित्य
आणि समीक्षा, निर्मल प्रकाशन, नांदेड, २०११
|
२६. चंद्रकांत वानखेडे अण्णा भाऊ साठे जीवनदर्शन, प्रबुद्ध प्रकाशन, नागपूर, २०१२
|
२७. अंबादास सगटे अण्णा भाऊ साठे व्यक्ती आणि वाङ्मय, भारतीय विद्या विचार साधना प्रकाशन, पुणे, २०१२
|
२८. चंद्रकांत वानखेडे : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, संकेत प्रकाशन, नागपूर २०१३
|
२९. उत्तम कांबळे (संपा.): कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य
संमेलन, पाच अध्यक्षांची भाषणे, श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर, २०१४
|
३०. मनोहर रोकडे, साहित्यातील तेजस्वी ध्रुवतारा : अण्णा भाऊ साठे, साधना सेवा प्रकाशन, पुणे, २०१५
|
३१. चंद्रकांत वानखेडे (संपा.) अण्णा भाऊ साठे साहित्यदर्शन, संकेत प्रकाशन, नागपूर २०१६
|
३२. अण्णा भाऊ साठे गौरवग्रंथ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, (बार्टी) पुणे; २०१५
|
३३. लोकसाहित्यिक अण्णा भाऊ साठे समग्र वाङ्मय : खंड – १ (दहा कादंबऱ्या), प्रतिमा पब्लिकेशन्स, पुणे, तृ.आ. २०१५
|
३४. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे निवडक वाङ्मय, (कादंबरी) खंड १, संपादक राजेंद्र कुंभार: महाराष्ट्र शासन, २०१७
|
३५. लोकसाहित्यिक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : निवडक वाङ्मय, (कादंबरी) खंड २, संपादक राजेंद्र कुंभार : महाराष्ट्र शासन, २०१७
|
३६. पी. विठ्ठल आणि राजेश्वर दुडुकनाळे (संपा.) : जनवादी साहित्यिक : अण्णा भाऊ साठे, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, २०१७
|
३७. राजकुमार मस्के, लहू वाघमारे (संपा.): अण्णा भाऊ साठे : व्यक्ती, साहित्य आणि समीक्षा युगप्रवर्तक प्रकाशन, बाभळगाव, जि. लातूर-४१३५३१, १४ एप्रिल २०१
|