Lokshahir Annabhau Sathe Study Center,Solapur

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र,सोलापूर

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावरील विशेषांक

  • १. युगांतर : मुंबई, १९६९
  • २. अस्मितादर्श: औरंगाबाद, १९६९
  • ३. विचारक्रांती : (संपादक : यशवंत मनोहर), १९७७, नागपूर
  • ४. सुगावा : (संपादक : विलास वाघ), १९७७, पुणे
  • ५. देवकीनंदन गोपाला : मुंबई, जुलै, १९८२
  • ६. विचारशलाका : संपा. नागोराव कुंभार, जुलै ते डिसेंबर, लातूर, १९९२
  • ७. महाराष्ट्र मानस : मुंबई, १९९३
  • ८. लोकराज्य : अण्णा भाऊ साठे विशेषांक, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९३
  • ९. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अमृतमहोत्सव विशेषांक, (संपादक : जगन्नाथ सकट), १९९५, पुणे
  • १०. आपले वाड्मय वृत्त : मुंबई, जुलै २०१९
Scroll to Top