Lokshahir Annabhau Sathe Study Center,Solapur

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र,सोलापूर

अण्णा भाऊ साठे यांच्यावरील पीएच.डी. प्राप्त प्रबंध

  • १. गुरव बाबूराव : अण्णा भाऊ साठे समाज विचार आणि साहित्य विवेचन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, १९८० मार्गदर्शक : प्रा.एस.एस. भोसले
  • २. धावडे आशा : अण्णा भाऊ साठे व्यक्ती आणि वाङ्मय, नागपूर विद्यापीठ, नागपूर, १९८९ मार्गदर्शक : यशवंत मनोहर
  • ३. माधव गादेकर : अण्णा भाऊ साठे व्यक्ती आणि वाड्मय, १९९७ मार्गदर्शक : डॉ. सुदाम जाधव
  • ४. सुशीलप्रकाश चिमोरे : अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील नैतिकतेचे स्वरूप, २०१२ मार्गदर्शक : डॉ. वसंत बिरादार
  • ५. आशा गिरी : अण्णा भाऊ साठे आणि शंकरराव खरात यांच्या कथा साहित्याचा अभ्यास : २०१२ मार्गदर्शक : मंदा खांडगे
  • ६. राजेश्वर दुडुकनाळे (२०१४) : अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याती विद्रोही जाणिवा स्वरूप आणि चिकित्सा, देगलूर मार्गदर्शक : डॉ. भास्कर शेळके
  • ७. विष्णू कांबळे : अण्णा भाऊ साठे यांच्या कथासाहित्यातील स्त्रीप्रतिमा : २०१६ मार्गदर्शक : डॉ. राजकुमार मस्के
  • ८. शैलेश पांडुरंग कांबळे अण्णा भाऊ साठे यांच्या शाहिरी वाङ्मयाचा अभ्यास, २०१८ मार्गदर्शक : डॉ. राजकुमार मस्के
  • ९. बालाजी सन्मुखराव अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील लोकभक्ती आणि राष्ट्रभक्ती : २०१८ मार्गदर्शक : डॉ. जयद्रथ जाधव
  • १०. राजू सायन्ना बडुरे : अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्रीजीवन, २०१८ मार्गदर्शक : डॉ. नागनाथ राचप्पा पाटी
Scroll to Top